Advertisements
Chapters
2: कार्य आणि ऊर्जा
3: धाराविद्युत
4: द्रव्याचे मोजमाप
5: आम्ल, आम्लारी व क्षार
6: वनस्पतींचे वर्गीकरण
7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
9: पर्यावरणीय व्यवस्थापन
▶ 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
11: प्रकाशाचे परावर्तन
12: ध्वनीचा अभ्यास
13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
14: पदार्थ आपल्या वापरातील
15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया
16: आनुवंशिकता व परिवर्तन
17: जैवतंत्रज्ञानाची ओळख
18: अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Advertisements
Solutions for Chapter 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
Below listed, you can find solutions for Chapter 10 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय [Page 114]
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ______ मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल चित्रे तसेच व्हिडीओंचे सादरीकरण करताना ______ चा वापर करता येईल.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी ______ वापरतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
पहिल्या पिढीतील संगणक ______ मुळे बंद पडत होते.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
संगणकास ______ दिला नसेल तर त्याचे कार्य चालणार नाही.
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा.
संगणकातील कोणकोणत्या ॲप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला? कशाप्रकारे?
संगणकाचे कार्य कशा पध्द्तीने चालते?
संगणकातील विविध सॉफ्ट्वेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो?
गतीचे नियम पाठातील दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व ॲन्थनी यांच्या गतीचा अंतर-काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल.
| घड्याळी वेळ | अमरने कापलेले अंतर किमी मध्ये | अकबरने कापलेले अंतर किमी मध्ये | ॲन्थनीने कापलेले अंतर किमी मध्ये |
| 5.00 | 0 | 0 | 0 |
| 5.30 | 20 | 18 | 14 |
| 6.00 | 40 | 36 | 28 |
| 6.30 | 60 | 42 | 42 |
| 7.00 | 80 | 70 | 56 |
| 7.30 | 100 | 95 | 70 |
| 8.00 | 120 | 120 | 84 |
संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे?
तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर Powerpoint Presentations तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार करा.
संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या? त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय केले?
Solutions for 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 10 (माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा are माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, संगणक, संगणकाचे घटक, संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, संगणकातील Microsoft Word च्या साहाय्याने लेख व समीकरणे तयार करणे., Microsoft Excel च्या सहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढणे., Microsoft Powerpoint च्या सहाय्याने सादरीकरण तयार करणे., संगणक क्षेत्रातील संधी, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्त्व, संगणकाचे भाग व त्यांची कार्य.
Using Balbharati विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ solutions माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 10, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
