मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा. संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ______ मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ______ मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर इंटरनल मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

स्पष्टीकरण:

  • रीड ओन्ली मेमरी (ROM) या संगणकाच्या स्वत:च्या मेमरीमध्ये डाटा आपण फक्त वाचू शकतो.
  • इंटरनल मेमरीमध्ये आपण या डाटाची प्रक्रिया करू शकतो आणि संपादितही करू शकतो.
shaalaa.com
संगणकाचे घटक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - स्वाध्याय [पृष्ठ ११४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
स्वाध्याय | Q 1. 1. | पृष्ठ ११४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×