English

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा. संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ______ मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ______ मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

Fill in the Blanks
Advertisements

Solution

संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर इंटरनल मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

स्पष्टीकरण:

  • रीड ओन्ली मेमरी (ROM) या संगणकाच्या स्वत:च्या मेमरीमध्ये डाटा आपण फक्त वाचू शकतो.
  • इंटरनल मेमरीमध्ये आपण या डाटाची प्रक्रिया करू शकतो आणि संपादितही करू शकतो.
shaalaa.com
संगणकाचे घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - स्वाध्याय [Page 114]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
स्वाध्याय | Q 1. 1. | Page 114
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×