Advertisements
Chapters
2: कार्य आणि ऊर्जा
3: धाराविद्युत
4: द्रव्याचे मोजमाप
5: आम्ल, आम्लारी व क्षार
6: वनस्पतींचे वर्गीकरण
7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
9: पर्यावरणीय व्यवस्थापन
10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
11: प्रकाशाचे परावर्तन
12: ध्वनीचा अभ्यास
13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
▶ 14: पदार्थ आपल्या वापरातील
15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया
16: आनुवंशिकता व परिवर्तन
17: जैवतंत्रज्ञानाची ओळख
18: अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 14 - पदार्थ आपल्या वापरातील Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 14 - पदार्थ आपल्या वापरातील - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Advertisements
Solutions for Chapter 14: पदार्थ आपल्या वापरातील
Below listed, you can find solutions for Chapter 14 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ 14 पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय [Page 162]
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकजलाच्या रेणूंची संख्या ______ आहे.
बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ______ आहे.
हायपर थायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी ______ चा वापर करतात.
टेफ्लॉनचे रासायनिक नाव ______ आहे.
योग्य जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1. संतृप्त मिठवणी | अ. सोडीअम धातू मुक्त |
| 2. सम्मीलित मीठ | ब. आम्लारिधर्मी क्षार |
| 3. CaOCl2 | क. मिठाचे स्फटिकीभवन |
| 4. NaHCO3 | ड. रंगाचे ऑक्सिडीकरण |
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
किरणोत्सारिता म्हणजे काय ?
अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात?
कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात?
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
स्पष्टीकरणासह लिहा.
विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो.
स्पष्टीकरणासह लिहा.
विहीरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते.
स्पष्टीकरणासह लिहा.
दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो.
स्पष्टीकरणासह लिहा.
पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात.
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
स्पष्टीकरणासह लिहा.
काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात.
स्पष्टीकरणासह लिहा.
स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा.
स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा.
सोडीअम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पध्द्ती कोणत्या?
उपयोग लिहा.
अॅनोडायझींग
उपयोग लिहा.
पावडर कोटिंग
उपयोग लिहा.
किरणोत्सारी पदार्थ
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
दुष्परिणाम लिहा.
किरणोत्सारी पदार्थ
दुष्परिणाम लिहा.
दुर्गंधीनाशक
रासायनिक सूत्र लिहा.
विरंजक चूर्ण
रासायनिक सूत्र लिहा.
मीठ
रासायनिक सूत्र लिहा.
बेकिंग सोडा
रासायनिक सूत्र लिहा.
धुण्याचा सोडा
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.

Solutions for 14: पदार्थ आपल्या वापरातील
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 14 - पदार्थ आपल्या वापरातील Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 14 - पदार्थ आपल्या वापरातील - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 14 - पदार्थ आपल्या वापरातील
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 14 (पदार्थ आपल्या वापरातील) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 14 पदार्थ आपल्या वापरातील are कॅल्शिअम ऑक्सिक्लोराइडचे (ब्लिचिंग पावडर) गुणधर्म व उपयोग, धुण्याचा सोडाचे गुणधर्म व उपयोग, काही स्फटिकी क्षार, साबण, किरणोत्सारी पदार्थ, किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग, किरणाेत्सारी पदार्थ व प्रारणे यांचे दुष्परिणाम, दैनंदिन जीवनातील पदार्थांचा परिचय, दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे क्षार, सोडिअम क्लोराइडचे (साधे मीठ) गुणधर्म व उपयोग, सोडिअम बायकार्बोनेटचे (खाण्याचा सोडा) गुणधर्म व उपयोग, अल्फा, बीटा व गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये, दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ, किरणोत्सारी पदार्थाचे प्रकार.
Using Balbharati विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पदार्थ आपल्या वापरातील exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 14, पदार्थ आपल्या वापरातील विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
