मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोत्सारी प्रारणे (अल्फा,बीटा आणि गॅमा किरणे) बाहेर टाकली जातात, तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर असल्याचे म्हटले जाते.

shaalaa.com
किरणोत्सारी पदार्थ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×