मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

उपयोग लिहा. सिरॅमिक

Advertisements
Advertisements

प्रश्न

उपयोग लिहा.

सिरॅमिक

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  • सिरॅमिक मडकी, माठ, भांडी, बांधकामाच्या विटा, कपबश्या, टेराकोटाच्या वस्तू इत्यादी बनवण्यासाठी वापरतात.
  • डिशेस, क्रॉकरी, फ्लॉवर पॉटस्‌, घरांचे छप्पर सिरॅमिकमध्ये बनविली जातात.
  • सिरॅमिकमध्ये विद्युतरोधक, जलरोधक असतात. म्हणून त्याचा वापर विदयुत उपकरणांमध्ये, भट्टीच्या आतील भागात लेप देण्यासाठी तसेच जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी करतात.
  • स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाइल्स लावलेल्या असतात. काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणून करतात.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 6. ई. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×