मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

दुष्परिणाम लिहा. कृत्रिम खाद्यरंग

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुष्परिणाम लिहा.

कृत्रिम खाद्यरंग

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  • लोणची, जॅम आणि सॉस यांमध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा यांचे थोडे प्रमाण असते. नियमितपणे ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती हानिकारक ठरू शकतात.
  • खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार होऊ शकतात.
  • टेट्राझीन, सनसेट यलो हे खूप मोठ्या प्रमाणात वापरात असलेले कृत्रिम खाद्यरंग आहे. मात्र, कृत्रिम खाद्य रंगांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 7. आ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×