Advertisements
Advertisements
Question
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
Answer in Brief
Advertisements
Solution
- लोणची, जॅम आणि सॉस यांमध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा यांचे थोडे प्रमाण असते. नियमितपणे ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती हानिकारक ठरू शकतात.
- खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार होऊ शकतात.
- टेट्राझीन, सनसेट यलो हे खूप मोठ्या प्रमाणात वापरात असलेले कृत्रिम खाद्यरंग आहे. मात्र, कृत्रिम खाद्य रंगांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
स्पष्टीकरणासह लिहा.
पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात.
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा.
उपयोग लिहा.
अॅनोडायझींग
उपयोग लिहा.
पावडर कोटिंग
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.

