Advertisements
Advertisements
Question
दुष्परिणाम लिहा.
दुर्गंधीनाशक
Short/Brief Note
Advertisements
Solution
दुर्गंधीनाशकाचे दुष्परिणाम:
- अँल्युमिनिअम झिरकोनियम हे दुर्गंधीनाशकमधील सर्वांत घातक रसायन असल्याने यामुळे डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयविकार असे विकार आपल्याला नकळत होण्याची शक्यता असते.
- ॲल्युमिनिअम क्लोराहायड्रेटस् मुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टेफ्लॉनचे रासायनिक नाव ______ आहे.
कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा.
उपयोग लिहा.
अॅनोडायझींग
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम डाय
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.

