Advertisements
Advertisements
प्रश्न
उपयोग लिहा.
पावडर कोटिंग
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- घरगुती उपकरणे, खिडक्या यांना पावडर कोटिंग करतात. हे टिकाऊ व दिसायला सुंदर असते.
- याचा उपयोग ड्रम, हार्डवेअरमध्ये, ऑटोमोबाइल तसेच सायकलच्या भागांमध्ये करतात.
- घराबाहेर वापरण्यासाठी डिझाइन केलेली बहुतेक धातू उत्पादने पावडर कोटिंग पद्धत वापरून पूर्ण केली जातात.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टेफ्लॉनचे रासायनिक नाव ______ आहे.
कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे?
स्पष्टीकरणासह लिहा.
अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
उपयोग लिहा.
सिरॅमिक
दुष्परिणाम लिहा.
कृत्रिम खाद्यरंग
दुष्परिणाम लिहा.
दुर्गंधीनाशक
खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.

