हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

उपयोग लिहा. पावडर कोटिंग

Advertisements
Advertisements

प्रश्न

उपयोग लिहा.

पावडर कोटिंग

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  • घरगुती उपकरणे, खिडक्या यांना पावडर कोटिंग करतात. हे टिकाऊ व दिसायला सुंदर असते.
  • याचा उपयोग ड्रम, हार्डवेअरमध्ये, ऑटोमोबाइल तसेच सायकलच्या भागांमध्ये करतात.
  • घराबाहेर वापरण्यासाठी डिझाइन केलेली बहुतेक धातू उत्पादने पावडर कोटिंग पद्धत वापरून पूर्ण केली जातात.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 6. आ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×