हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

स्पष्टीकरणासह लिहा. ऑनोडायझींगमध्ये ऑल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्पष्टीकरणासह लिहा.

अ‍ॅनोडायझींगमध्ये अ‍ॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

अ‍ॅनोडायझींग प्रक्रियेत विदयुत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन त्यात अ‍ॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात. विद्युतप्रवाह सुरू झाल्यावर, हायड्रोजन वायू ऋणाग्राजवळ मुक्त होतो आणि ऑक्सिजन वायू धनाग्राजवळ मुक्त होतो. ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन अ‍ॅल्युमिनिअम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइडचा धर जमा होतो. अशा प्रकारे अ‍ॅनोडायझींग केलेले तवे, कुकर अशी स्वयंपाकाची भांडी तयार करता येतात.

shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 4. उ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×