हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

स्पष्टीकरणासह लिहा. काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्पष्टीकरणासह लिहा.

काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

एखाद्या विशिष्ट किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाते तेव्हा त्यांच्या मार्गात ठेवलेल्या फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी स्पष्ट खुणा दिसूत येतात. यावरून विद्युतक्षेत्राच्या प्रभावामुळे किरणोत्सारी प्रारणांचे तीन भाग पडतात. एक प्रारण ऋणप्रभारित पट्टीकडे थोडे विचलित झाले, या प्रारणास अल्फा किरणे तर दुसरे प्रारण धनप्रभारित पट्टीकडे जास्त प्रमाणात विचलित झाले, या प्रारणास बीटा किरणे व तिसऱ्या प्रारणांचे विद्युतक्षेत्रात विचलन झाले नाही, या प्रारणास गॅमा किरणे म्हणतात.

shaalaa.com
किरणोत्सारी पदार्थ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 4. ऊ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×