हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

स्पष्टीकरणासह लिहा. स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्पष्टीकरणासह लिहा.

स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

स्पेस शटलच्या बाहेरील थरावर लावलेल्या काही सिरेमिक टाइल्समध्ये काही ऑक्साईड्स जसे की ॲल्युमिना (Al2O3), झिर्कोनिया(ZrO2), सिलिका (SiO2) अशी काही ऑक्साइडस्‌ आणि सिलिकॉन कार्बाइड (SiC), बोरॉन कार्बाइड (B4C) अशी काही संयुगे वापरतात. या सिरॅमिकच्या भाजण्यासाठी 1600 ते 1800°C तापमान आणि ऑक्सिजन मुक्त वातावरण आवश्यक आहे. त्यापासून बनवलेल्या टाइल्स या सर्व वायू, पाणी, आम्लरोधक व टिकाऊ असतात. या टाइल्स हलक्या आहेत. हे अतिसंवाहक म्हणून वापरले जाते.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 4. ए. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×