मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

योग्य जोड्या लावा. 'अ' गट 1. संतृप्त मिठवणी 2. सम्मीलित मीठ 3. CaOCl2 4. NaHCO3 'ब' गट अ. सोडीअम धातू मुक्त ब. आम्लारिधर्मी क्षार क. मिठाचे स्फटिकीभवन ड. रंगाचे ऑक्सिडीकरण

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1. संतृप्त मिठवणी अ. सोडीअम धातू मुक्त
2. सम्मीलित मीठ ब. आम्लारिधर्मी क्षार
3. CaOCl2 क. मिठाचे स्फटिकीभवन
4. NaHCO3 ड. रंगाचे ऑक्सिडीकरण
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' गट 'ब' गट
1. संतृप्त मिठवणी क. मिठाचे स्फटिकीभवन
2. सम्मीलित मीठ अ. सोडीअम धातू मुक्त
3. CaOCl2 ड. रंगाचे ऑक्सिडीकरण
4. NaHCO3 ब. आम्लारिधर्मी क्षार
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे क्षार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 2. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×