मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

स्पष्टीकरणासह लिहा. दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्पष्टीकरणासह लिहा.

दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास सोडिअमचे विस्थापन होऊन तेलाम्लांचे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो. त्यामुळे दुष्फेन पाण्यामध्ये साबणाला फेस येत नाही.

shaalaa.com
साबण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 4. इ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×