Advertisements
Advertisements
Question
स्पष्टीकरणासह लिहा.
दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो.
Short/Brief Note
Advertisements
Solution
साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास सोडिअमचे विस्थापन होऊन तेलाम्लांचे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो. त्यामुळे दुष्फेन पाण्यामध्ये साबणाला फेस येत नाही.
shaalaa.com
साबण
Is there an error in this question or solution?
