Advertisements
Chapters
▶ 2: कार्य आणि ऊर्जा
3: धाराविद्युत
4: द्रव्याचे मोजमाप
5: आम्ल, आम्लारी व क्षार
6: वनस्पतींचे वर्गीकरण
7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
9: पर्यावरणीय व्यवस्थापन
10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
11: प्रकाशाचे परावर्तन
12: ध्वनीचा अभ्यास
13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
14: पदार्थ आपल्या वापरातील
15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया
16: आनुवंशिकता व परिवर्तन
17: जैवतंत्रज्ञानाची ओळख
18: अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - कार्य आणि ऊर्जा Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - कार्य आणि ऊर्जा - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Advertisements
Solutions for Chapter 2: कार्य आणि ऊर्जा
Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ 2 कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय [Pages 28 - 29]
सविस्तर उत्तरे लिहा.
गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यांमधील फरक स्पष्ट करा.
पदार्थाचे वस्तुमान m असून तो v या वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा.
उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज ऊर्जेचेच रूपांतरण आहे हे सिद्ध करा.
बलाच्या दिशेच्या 30° कोनांत विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण काढा.
एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा असते का? स्पष्ट करा.
वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते?
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ______ व्हावी लागते.
- स्थानांतरित
- अभिसारित
- रूपांतरित
- नष्ट
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
ज्यूल हे एकक ______ चे आहे.
- बल
- कार्य
- शक्ती
- ऊर्जा
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना ______ बलाची परिमाणे सारखी असतात?
- क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
- गुरुत्वीय बल
- उर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल
- घर्षण बल
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
शक्ती म्हणजे ______ होय.
- कार्य जलद होण्याचे प्रमाण
- कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण
- कार्य मंद होण्याचे प्रमाण
- वेळेचे प्रमाण
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य ______ बलामुळे घडून येते.
- प्रयुक्त केलेले बल
- गुरुत्वीय बल
- घर्षण बल
- प्रतिक्रिया बल
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही ______ असता.
खुर्चीवर बसलेले
जमिनीवर बसलेले
जमिनीवर झोपलेले
जमिनीवर उभे
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा ______.
कमी होते.
स्थिर असते.
वाढते.
सुरुवातीस वाढते व नंतर कमी होते.
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा ______.
मूळ ऊर्जेच्या दुप्पट होईल.
बदलणार नाही.
मूळ ऊर्जेच्या चारपट होईल.
मूळ ऊर्जेच्या 16 पट होईल.
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
वस्तूवर घडून येणारे कार्य ______ वर अवलंबून नसते.
विस्थापन
लावलेले बल
वस्तूचा आरंभीचा वेग
बल व विस्थापन यांच्या दिशेतील कोन
खालील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
कृती
- दाेन वेगवेगळ्या लांबीची ॲल्युमिनियमची पन्हाळी घ्या.
- दोन्ही पन्हाळ्याची वरील टोके समान उंचीवर ठेवा व खालील टोके जमिनीला स्पर्श करतील अशी व्यवस्था करा.
- आता दोन समान आकारांचे आणि वजनांचे चेंडू एकाच वेळी दोन्ही पन्हाळ्यांच्या वरच्या टोकापासून सोडा. ते घरंगळत जाऊन सारखीच अंतरे पार करतील.
प्रश्न
- चेंडू सोडण्याच्या स्थिती वेळी चेंडूमध्ये कोणती ऊर्जा असते?
- चेंडू खाली घरंगळत येत असताना कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतरण होते?
- चेंडू घरंगळत जाऊन सारखेच अंतर का पार करतात?
- चेंडूमध्ये असलेली अंतिम एकूण ऊर्जा ही कोणती असते?
- वरील कृतीतून तुम्हाला ऊर्जेसंबंधी कोणता नियम सांगता येतो? स्पष्ट करा.
उदाहरणे सोडवा.
एका विद्युत पंपाची शक्ती 2 kW आहे. तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी 10 m उंचीपर्यंत उचलू शकेल?
जर 1200 W ची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा.
10 m उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच 40 टक्क्यांनी कमी होते तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल?
एका मोटारीचा वेग 54 km/hr पासून 72 km/hr झाला. जर मोटारीचे वस्तुमान 1500 kg असेल तर वेग वाढविण्यासाठी किती कार्य करावे लागेल ते सांगा.
रवीने एका पुस्तकाला 10 N इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंमी इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा.
Solutions for 2: कार्य आणि ऊर्जा
![Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - कार्य आणि ऊर्जा Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - कार्य आणि ऊर्जा - Shaalaa.com](/images/vigyan-and-tantragyan-marathi-9th-standard-maharashtra-state-board_6:cbb8237e0456431086b383d5599ec066.png)
Balbharati solutions for विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - कार्य आणि ऊर्जा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (कार्य आणि ऊर्जा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 कार्य आणि ऊर्जा are कार्याचा परिचय, कार्य, कार्याचे मोजमाप, ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार, गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, ऊर्जा रूपांतरण, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम, शक्ती, मुक्त पतन.
Using Balbharati विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ solutions कार्य आणि ऊर्जा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2, कार्य आणि ऊर्जा विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान एण्ड तंत्रज्ञान [मराठी] इयत्ता 9 महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
