मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा. पहिल्या पिढीतील संगणक ______ मुळे बंद पडत होते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

पहिल्या पिढीतील संगणक ______ मुळे बंद पडत होते.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

पहिल्या पिढीतील संगणक उष्णतेमुळे बंद पडत होते.

स्पष्टीकरण:

संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या कालावधी दरम्यानची मानण्यात येते. या काळात ENIAC हा संगणक तयार झाला. त्यामध्ये व्हॉल्वज वापरले होते. हे व्हॉल्वज आकाराने मोठे होते. त्यांना वीजही खूप लागायची. त्यामुळे उष्णता निर्माण होई आणि पुष्कळदा संगणक बंद पडत असे.

shaalaa.com
संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - स्वाध्याय [पृष्ठ ११४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
स्वाध्याय | Q 1. 4. | पृष्ठ ११४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×