मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा. 90 ग्रॅम पाणी

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

90 ग्रॅम पाणी

बेरीज
Advertisements

उत्तर

दिलेले: पाण्याचे वस्तुमान = 90 ग्रॅम

शोधा: पाण्यातील रेणूंची संख्या

सूत्र: पदार्थाच्या मोलची संख्या (n) = `"पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदार्थांचे रेणुवस्तुमान"`

आकडेमोड:

पाण्याचे रेणुवस्तुमान (H2O) = 18

दिलेल्या (H2O) मधील मोलची संख्या (n) = `("H"_2"O"  "चे ग्रॅममधील वस्तुमान")/("H"_2"O"  "चे रेणुवस्तुमान")`

= `90/18`

∴ n = 5 मोल

1 मोल H2O = 6.022 × 1023 रेणू असतात.

∴ 5 मोल H2O = 5 × 6.022 × 1023 रेणू

= 30.11 × 1023 रेणू

= 3.011 × 1024 रेणू

90 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे 3.011 × 1024 रेणू असतात.

shaalaa.com
मोलची संकल्पना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 7.2 | पृष्ठ ५७

संबंधित प्रश्‍न

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

सोडिअम क्लोराईड

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

मॅग्नेशिअम ऑक्साईड

खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

कॅल्शिअम कार्बोनेट

पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

32 ग्रॅम ऑक्सिजन

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

7.1 ग्रॅम क्लोरिन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×