मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा. KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साइड वायू सोडला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.

KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साइड वायू सोडला.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

KOH च्या द्रावणातून काबन डायऑक्साइड वायू सोडला असता, पोटॅशिअम कार्बोनेट व पाणी तयार होते.

\[\ce{\underset{{डायऑक्साइड}}{\underset{{कार्बन}}{ CO2_{(g)}}} + \underset{{हायड्रॉक्साइड}}{\underset{{पोटॅशिअम}}{2KOH_{(aq)}}}-> \underset{{कार्बोनेट}}{\underset{{पोटॅशिअम}}{K2CO3_{(aq)}}} + \underset{{पाणी}}{H2O{(l)}}}\]

shaalaa.com
आम्लारींची अभिक्रिया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 8. ई. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×