मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा. 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.

2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

जेव्हा 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला तेव्हा त्याचा रंग लाल झाला. जेव्हा त्यात 2 मिली NaOH सोडले, तेव्हा लिटमसचा रंग बदलून निळा झाला. याचे कारण आहे की NaOH हे HCl ला उदासीन करते आणि यातून क्षार आणि पाणी तयार होते. NaOH सोडल्यामुळे तयार झालेल्या शेवटच्या द्रव्यात आम्लारीचे प्रमाण (NaOH) अधिक होते, म्हणजेच लाल लिटमस पेपर निळा होतो.

shaalaa.com
वैश्विक दर्शक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 2. ई. | पृष्ठ ७३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×