Advertisements
Advertisements
Question
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.
Advertisements
Solution
जेव्हा 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला तेव्हा त्याचा रंग लाल झाला. जेव्हा त्यात 2 मिली NaOH सोडले, तेव्हा लिटमसचा रंग बदलून निळा झाला. याचे कारण आहे की NaOH हे HCl ला उदासीन करते आणि यातून क्षार आणि पाणी तयार होते. NaOH सोडल्यामुळे तयार झालेल्या शेवटच्या द्रव्यात आम्लारीचे प्रमाण (NaOH) अधिक होते, म्हणजेच लाल लिटमस पेपर निळा होतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनॉल्फ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.
पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामू मोजा. पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो ते लिहा.
