मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामू मोजा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामू मोजा. पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो ते लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

वैश्‍विक दर्शकाचे काही थेंब पावसाच्या पाण्याच्या नमुन्यात टाकले असता त्याचा pH 7 पेक्षा थोडा कमी म्हणचे 6.5 आढळतो, म्हणून पावसाचे पाणी आम्लधर्मी आहे. या पाण्यात सूक्ष्मपोषक पौष्टिक घटक आढळतात. हवेतील नायट्रोजन या पाण्यात विरघळल्यामुळे नायट्रेटस्‌ तयार होतात. त्यामुळे सजीव सृष्टीला विशेषत: वनस्पती, रोपटी यांना नैसर्गिक खते मिळण्यास मदत होते. मात्र पावसाचे पाणी आम्लधर्मी असल्याने जेव्हा नदीतून वाहते तेव्हा नदीच्या पाण्याचा pH कमी होतो. अशा वेळी जलचर प्राण्यांचे जगणे कठीण होते.

shaalaa.com
वैश्विक दर्शक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 2. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×