मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7, 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटांत करा. मीठ, सोडिअम ॲसिटेट, हायड्रोजन क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड, पोटॅशिअम ब्रोमाइड, कॅल्शिअम

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7, 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटांत करा.

मीठ, सोडिअम ॲसिटेट, हायड्रोजन क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड, पोटॅशिअम ब्रोमाइड, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड, अमोनिअम क्लोराइड, व्हिनेगार, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ, सल्फर डायऑक्साइड.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

सामू पदार्थांचे द्रावण
7 मीठ
7 पेक्षा जास्त सोडिअम ॲसिटेट, पोटॅशियम ब्रोमाइड, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ
7 पेक्षा कमी हायड्रोजन क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनिअम क्लोराइड, व्हिनेगार, सल्फर डायऑक्साइड
shaalaa.com
द्रावणाचा सामू
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 10. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×