मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

द्रावणाचा सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ते लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

द्रावणाचा सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ते लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

द्रावणाचा सामू खालील पद्धतींनी शोधता येईल.

  1. नैसर्गिक, तसेच संश्लिष्ट दर्शक
  2. वैश्‍विक दर्शकाचे द्रावण
  3. सामू दर्शक कागदी पट्टया
  4. सामू मापक
shaalaa.com
द्रावणाचा सामू
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 7. इ. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×