मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा. विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीजप्रवाह जाऊ दिला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.

विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीजप्रवाह जाऊ दिला.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

विद्युत अपघटन घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यावर H2SO4 च्या अपघटनाने ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तयार होतो, तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्‍त होतो.

\[\ce{2H^+_{(aq)} + 2e^- -> H2_{(g)}}\] .....ऋणाग्राजवळ

\[\ce{4OH^-_{(aq)} -> 2H2O_{(l)} + O2_{(g)} + 4e^-}\] ....धनाग्राजवळ

संपूर्ण अभिक्रिया:

\[\ce{2H2O_{(l)} -> 2H2_{(g)} + O2_{(g)}}\]

shaalaa.com
विदयुत अपघटन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 2. ओ. | पृष्ठ ७३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×