English

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा. विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीजप्रवाह जाऊ दिला. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.

विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून वीजप्रवाह जाऊ दिला.

Short/Brief Note
Advertisements

Solution

विद्युत अपघटन घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यावर H2SO4 च्या अपघटनाने ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तयार होतो, तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्‍त होतो.

\[\ce{2H^+_{(aq)} + 2e^- -> H2_{(g)}}\] .....ऋणाग्राजवळ

\[\ce{4OH^-_{(aq)} -> 2H2O_{(l)} + O2_{(g)} + 4e^-}\] ....धनाग्राजवळ

संपूर्ण अभिक्रिया:

\[\ce{2H2O_{(l)} -> 2H2_{(g)} + O2_{(g)}}\]

shaalaa.com
विदयुत अपघटन
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [Page 73]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 2. ओ. | Page 73
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×