मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

W-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.

संकल्पनाचित्र
Advertisements

उत्तर

  1. पाण्याच्या धारेत बाईंनी हेलनचा हात धरला.
  2. पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला w-a-t-e-r.
  3. हातावरून थंडगार, नाचत, उसळत जातंय ते पाणी आहे याची जाणीव हेलनला झाली.
  4. गमावलेली स्मृती परत येऊन हेलनला भाषेचं कोडं उलगडलं.
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16.1: शब्दांचा खेळ - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 16.1 शब्दांचा खेळ
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ५७

संबंधित प्रश्‍न

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.


योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.


खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.


आकृती पूर्ण करा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


वाक्य पूर्ण करा.

बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

जीवनदायी झाड-


पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार    
माणसे    
स्त्रिया    
पाणी जमीन    
हिरवा आनंद    

चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

हिरमुसले होणे  

‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.


‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×