Advertisements
Advertisements
प्रश्न
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.

Advertisements
उत्तर
- पाण्याच्या धारेत बाईंनी हेलनचा हात धरला.
- पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला w-a-t-e-r.
- हातावरून थंडगार, नाचत, उसळत जातंय ते पाणी आहे याची जाणीव हेलनला झाली.
- गमावलेली स्मृती परत येऊन हेलनला भाषेचं कोडं उलगडलं.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.

योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
आकृती पूर्ण करा.

खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
