Advertisements
Advertisements
प्रश्न
जोड्या जुळवा.
| शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
| (१) श्री. नाईक | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
| (२) श्री. देशमुख | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
| (३) श्री. गोळीवडेकर | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
| (४) श्री. कात्रे | (ई) शेतीतज्ज्ञ |
Advertisements
उत्तर
| शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
| (१) श्री. नाईक | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
| (२) श्री. देशमुख | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
| (३) श्री. गोळीवडेकर | (ई) शेतीतज्ज्ञ |
| (४) श्री. कात्रे | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
आकृती पूर्ण करा.

वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
आकृतिबंध पूर्ण करा.

______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| हिरमुसले होणे |
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
