English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

जोड्या जुळवा. शिक्षक - (१) श्री. नाईक (२) श्री. देशमुख (३) श्री. गोळीवडेकर (४) श्री. कात्रे गुणवैशिष्ट्य (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय (ई) शेतीतज्ज्ञ

Advertisements
Advertisements

Question

जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ
Match the Columns
Advertisements

Solution

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(२) श्री. देशमुख (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (ई) शेतीतज्ज्ञ 
(४) श्री. कात्रे (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: माझे शिक्षक व संस्कार - स्वाध्याय [Page 53]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
Chapter 15 माझे शिक्षक व संस्कार
स्वाध्याय | Q २. | Page 53

RELATED QUESTIONS

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.


स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.


______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.


आकृती पूर्ण करा.


संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


कारणे शोधा.

काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...


खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.

  संकल्पना संकल्पनांचा अर्थ
(१) वसुधैव कुटुंबकम् वृत्ती  
(२) अक्षरशत्रू कुलूप  
(३) चोर कलेला आश्रय देत नाही  
(४) माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला  

खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

दुर्घट- 


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

कुचकामी- 


व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


कारणे लिहा.

फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार    
माणसे    
स्त्रिया    
पाणी जमीन    
हिरवा आनंद    

चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×