हिंदी

जोड्या जुळवा. ‘अ’ गट (१) आतुर होणे. (२) हिरमोड होणे. (३) उकळ्या फुटणे (४) पालवी फुटणे (५) मायेची पाखर घालणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आतुर होणे. (अ) खूप आनंद होणे.
(२) हिरमोड होणे. (आ) प्रेम करणे.
(३) उकळ्या फुटणे. (इ) उत्सुक होणे.
(४) पालवी फुटणे. (ई) नाराज होणे.
(५) मायेची पाखर घालणे. (उ) नवीन उत्साह निर्माण होणे.
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आतुर होणे. (इ) उत्सुक होणे.
(२) हिरमोड होणे. (ई) नाराज होणे.
(३) उकळ्या फुटणे. (अ) खूप आनंद होणे. 
(४) पालवी फुटणे. (उ) नवीन उत्साह निर्माण होणे.
(५) मायेची पाखर घालणे. (आ) प्रेम करणे. 
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16.1: शब्दांचा खेळ - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 16.1 शब्दांचा खेळ
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ५७

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.

थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती

दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे

समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

लाकडाची - 


खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य
,    
.    
;    
?    
!    
'  '    
"  "    

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

हळूवार-


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

आवडतील - 


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

कानीनोका - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.

आराखडा - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.


एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. - ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

सांडणे × ______


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.  

ते ______ मोठे आहे. 


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.

खरेदी × ______ 


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

आवड × ______ 


अनुस्वार वापरून लिहा.

बम्ब - ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

ऐकणे


खालील ओळी वाचा व समजून घ्या.

उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
  1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या? 
  2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? 
  3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?

कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

बापरे! रस्त्यावर केवढी ही गर्दी! (विधानार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×