हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. उदा., आखणे - आखीव - आखीव कागद. ऐकणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

ऐकणे

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

ऐकणे - ऐकीव - ऐकीव गोष्ट

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संतवाणी - जैसा वृक्ष नेणे - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ४

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

धोक्याशिवाय- 


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

मुलांचा - 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

काठी- 


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आज ______ खूप मजा केली.


खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

मी ______ पाणी प्यायलो.


खालील शब्दाचे वचन बदला.

लेखक -


शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा ______ वाढला.


हिमालय ______ पर्वत आहे.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई −


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

जल - 


ओळखा पाहू!

दात आहेत; पण चावत नाही. - ______


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


खालील वाक्यात योग्य नामे लिहा.

माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत. 


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

स्वदेशी ×


खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - उद्गार


खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) हकालपट्टी करणे. (अ) आश्चर्यचकित होणे.
(२) स्तंभित होणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.
(३) चूर होणे. (इ) हाकलून देणे.
(४) वठणीवर आणणे. (ई) मग्न होणे.

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड वेंगाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×