हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील ओळी वाचा व समजून घ्या. उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते उशागती बसलेले ... तोच अवचित आले सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब) 1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या? 2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळी वाचा व समजून घ्या.

उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
  1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या? 
  2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? 
  3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी म्हणजे नित्याचे दु:ख आणि सुख.
  2. अचेतन गोष्टी अवचित आले आणि दार ठोठावीत क्रिया करतात.
  3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत.
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.2: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन) - भाषाभ्यास [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5.2 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
भाषाभ्यास | Q १. | पृष्ठ २१

संबंधित प्रश्न

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक दारी- 


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


‘जोडशब्द’ लिहा.

चढ- 


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

मुले बागेत खेळत होती.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

घरातील सगळे म्हणाले, ‘______ सिनेमाला जाऊ.’


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.


शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा ______ वाढला.


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______


खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.

शब्दसमूह शब्दसमूह शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द
१. मारियाने कुलूप  मारियाने कुलूप उघडले. उघडले
२. मारियाने दारे, खिडक्या  मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. बंद केल्या   
३. मारिया आईला मारिया आईला बिलगली बिलगली

मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. 


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

चांगला × ______ 


खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×