Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
स्वातंत्र्यपूर्वकाळात समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा वाढली होती. याकाळात वास्तूंच्या उभारणीच्या वेळी नरबळी देण्याची क्रूर प्रथा समाजात होती, देवभोळेपणामुळे असे गुन्हे हमखास घडत असत. ग्रहण, ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादीं- विषयीच्या वेगवेगळ्या गैरसमजांमुळे मोठ्या प्रमाणावर बुवाबाजीसारखा प्रकार दिसू लागला होता. विधवांविषयीच्या विविध अंधश्रद्धांमुळे त्यांना कोणत्याही शुभकाऱ्यात सहभागी करणे अपशकुनाचे मानले जाई. समुद्रप्रवासाविषयीच्या अंधश्रद्धेमुळे परदेशी जाणाऱ्यांची संख्या कमी होती. तंत्र-मंत्र, नवस, शनी-साडेसाती, काळसर्पयोग इत्यादी एक ना अनेक गोष्टी काळात मानल्या जात होत्या. बरेचसे भारतीय या इंग्रजांना जादूगार, विशेष शक्ती लाभलेले, जादूटोणा करणारे समजत. त्यांच्या सुधारणांना ते भुताटकीचाच प्रकार मानत. याकाळात पसरलेल्या अंधश्रद्धेच्या जाळ्यामुळे समाजाची प्रगती रोखली जात होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
आकृती पूर्ण करा.

वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
