मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.

पर्याय

  • बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.

  • ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता.

  • शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.

  • मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ९

संबंधित प्रश्‍न

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.


‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


आकृतिबंध पूर्ण करा.


गुणवैशिष्ट्ये लिहा.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)


सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


कारणे शोधा.

नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


सहसंबंध शोधा.

रमेश : नाम : : ते : ______


व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


वाक्य पूर्ण करा.

बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

संगीतमय झाड -


चौकटी पूर्ण करा.

पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.

______ ______ ______ ______

खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.


w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.


‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×