Advertisements
Advertisements
प्रश्न
जर 3 sin θ = 4 cos θ, तर sec θ = ?
Advertisements
उत्तर
3 sin θ = 4cos θ .....[दिलेले]
∴ `(sintheta)/(costheta) = 4/3`
∴ tan θ = `4/3`
आपल्याला माहीत आहे, की
1 + tan2θ = sec2θ
∴ `1 + (4/3)^2` = sec2θ
∴ `1 + 16/9` = sec2θ
∴ sec2θ = `(9 + 16)/9`
∴ sec2θ = `25/9`
∴ sec θ = `5/3` ......[दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढून]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
1 + tan2θ = किती?
जर sin θ = `11/61`, तर नित्यसमानतेचा उपयोग करून cos θ ची किंमत काढा.
जर secθ = `13/12` , तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा.
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
sec2θ – tan2θ = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी चुकीचे सूत्र कोणते?
(sec θ + tan θ) . (sec θ – tan θ) = ?
cot2θ × sec2θ = cot2θ + 1 हे सिद्ध करा.
sec2θ − cos2θ = tan2θ + sin2θ हे सिद्ध करा.
`(sintheta + "cosec" theta)/sin theta` = 2 + cot2θ हे सिद्ध करा.
sec2θ – cos2θ = tan2θ + sin2θ हे सिद्ध करा.
