Advertisements
Chapters
1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
2: वनस्पती : रचना व कार्ये
3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
4: सजीवांतील पोषण
▶ 5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Part 2
6: भौतिक राशीचे मापन
7: गती, बल व कार्य
8: स्थितिक विद्युत
9: उष्णता
10: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12: मानवी स्नायू व पचनसंस्था
13: बदल : भौतिक व रासायनिक
14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
15: पदार्थ : आपल्या वापरातील
Part 4
16: नैसर्गिक साधनसंपत्ती
17: प्रकाशाचे परिणाम
18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती
19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20: तारकांच्या दुनियेत
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - अन्नपदार्थांची सुरक्षा Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - अन्नपदार्थांची सुरक्षा - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 अन्नपदार्थांची सुरक्षा स्वाध्याय [Pages 152 - 153]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला ______ असे म्हणतात.
किरणीकरण
निर्जलीकरण
पाश्चरीकरण
नैसर्गिक परिरक्षक
रासायनिक परिरक्षक
दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला ______ असे म्हणतात.
किरणीकरण
निर्जलीकरण
पाश्चरीकरण
नैसर्गिक परिरक्षक
रासायनिक परिरक्षक
मीठ हे ______ आहे.
किरणीकरण
निर्जलीकरण
पाश्चरीकरण
नैसर्गिक परिरक्षक
रासायनिक परिरक्षक
व्हिनेगर हे ______ आहे.
किरणीकरण
निर्जलीकरण
पाश्चरीकरण
नैसर्गिक परिरक्षक
रासायनिक परिरक्षक
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
दूधाचे पाश्चरीकरण कसे करतात?
भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?
घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात?
अन्नबिघाड कसा होतो?
अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते?
अन्न टिकवण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल?
काय करावे बरे?
बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.
काय करावे बरे?
पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.
काय करावे बरे?
बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.
काय करावे बरे?
उंदीर, झुरळ, पाल यांच्यापासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.
आमच्यातील वेगळा कोण हे शोधा.
मीठ
व्हिनेगर
सायट्रिक आम्ल
सोडियम बेन्झोएट
आमच्यातील वेगळा कोण हे शोधा.
लाखीची डाळ
विटांची भुकटी
मेटॅनिल यलो
हळद पावडर
आमच्यातील वेगळा कोण हे शोधा.
केळी
सफरचंद
पेरू
बदाम
आमच्यातील वेगळा कोण हे शोधा.
साठवणे
गोडवणे
निववणे
सुकवणे
खालील तक्त्या पूर्ण करा.
| क्र. | पदार्थ | भेसळ |
| 1. | ______ | मेटॅनिल यलो |
| 2. | मिरी | ______ |
| 3. | ______ | लोहकीस |
| 4. | मध | ______ |
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
गुणात्मक अन्ननासाडी होत आहे.
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
शिजवलेला भात कच्चा लागात आहे.
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
दह्याची चव आंबट/कडवट लागत आहे.
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.
कारणे लिहा.
5° सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
कारणे लिहा.
सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 अन्नपदार्थांची सुरक्षा उपक्रम [Page 153]
तुमच्या घरातील स्वयंपाकघरात जाऊन तेथील अन्नसुरक्षा व अन्ननासाडी यांबाबत नोंदी करा.
अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्याची विविध उदाहरणे विज्ञान प्रदर्शनात सादर करा.
Solutions for 5: अन्नपदार्थांची सुरक्षा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - अन्नपदार्थांची सुरक्षा Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - अन्नपदार्थांची सुरक्षा - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - अन्नपदार्थांची सुरक्षा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 5 (अन्नपदार्थांची सुरक्षा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 अन्नपदार्थांची सुरक्षा are अन्नबिघाड, अन्ननासाडी, अन्न व सूक्ष्मजीव, अन्नसाठवण व संरक्षण, अन्नरक्षण पद्धती, अन्नभेसळ.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions अन्नपदार्थांची सुरक्षा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 5, अन्नपदार्थांची सुरक्षा सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
