Advertisements
Chapters
1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
2: वनस्पती : रचना व कार्ये
3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
4: सजीवांतील पोषण
5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Part 2
6: भौतिक राशीचे मापन
7: गती, बल व कार्य
8: स्थितिक विद्युत
9: उष्णता
10: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12: मानवी स्नायू व पचनसंस्था
▶ 13: बदल : भौतिक व रासायनिक
14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
15: पदार्थ : आपल्या वापरातील
Part 4
16: नैसर्गिक साधनसंपत्ती
17: प्रकाशाचे परिणाम
18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती
19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20: तारकांच्या दुनियेत
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 13 - बदल : भौतिक व रासायनिक Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 13 - बदल : भौतिक व रासायनिक - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 13: बदल : भौतिक व रासायनिक
Below listed, you can find solutions for Chapter 13 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 13 बदल : भौतिक व रासायनिक स्वाध्याय [Page 112]
फरक स्पष्ट करा.
भौतिक बदल व रासायनिक बदल
फरक स्पष्ट करा.
आवर्ती बदल व अनावर्ती बदल
फरक स्पष्ट करा.
नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल
खाली दिलेला बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतो? कसा?
दुधाचे दही होणे.
खाली दिलेला बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतो? कसा?
फटाका फुटणे.
खाली दिलेला बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतो? कसा?
भूकंप होणे.
खाली दिलेला बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतो? कसा?
पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण.
खाली दिलेला बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतो? कसा?
स्प्रिंग ताणणे.
कारण लिहा.
हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी.
कारण लिहा.
लोखंडी वस्तूस रंग लावावा.
कारण लिहा.
लाकडी वस्तूस पॉलिश करावे.
कारण लिहा.
तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.
कारण लिहा.
कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.
कशाचा विचार कराल?
पदार्थांमध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे.
कशाचा विचार कराल?
पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे.
परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा.
संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणीक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता.
उपक्रम:
पावडर कोटिंग, स्प्रे पेंटिंग अशी कामे जेथे होतात त्या ठिकाणास भेट द्या व माहितीची नोंद ठेवा.
Solutions for 13: बदल : भौतिक व रासायनिक
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 13 - बदल : भौतिक व रासायनिक Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 13 - बदल : भौतिक व रासायनिक - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 13 - बदल : भौतिक व रासायनिक
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 13 (बदल : भौतिक व रासायनिक) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 13 बदल : भौतिक व रासायनिक are बदल, बदलांचे वर्गीकरण: नैसर्गिक व मानवनिर्मित बदल, बदलांचे वर्गीकरण: हानिकारक व उपयुक्त बदल, बदलांचे वर्गीकरण: शीघ्र व सावकाश बदल, बदलांचे वर्गीकरण: परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल, बदलांचे वर्गीकरण: आवर्ती व अनावर्ती बदल, बदलांचे वर्गीकरण: भौतिक बदल, बदलांचे वर्गीकरण: रासायनिक बदल, धातूंचे क्षरण व त्याची प्रतिबंधात्मक उपाययोजना.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions बदल : भौतिक व रासायनिक exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 13, बदल : भौतिक व रासायनिक सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
