हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कारण लिहा. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारण लिहा.

तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

तांबे आणि पितळ या धातूंनाही गंज लागतो, ज्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर हिरवट थर तयार होतो. जेव्हा तांबे किंवा पितळ हवेशी किंवा पाण्याशी संपर्कात येते, तेव्हा गंज होतो. हे टाळण्यासाठी कलईही प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेमध्ये तांबे आणि पितळाच्या वस्तूंवर टिनचे आवरण दिले जाते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: बदल : भौतिक व रासायनिक - स्वाध्याय [पृष्ठ ११२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 13 बदल : भौतिक व रासायनिक
स्वाध्याय | Q 3. ई. | पृष्ठ ११२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×