Advertisements
Advertisements
Question
कारण लिहा.
तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.
Give Reasons
Advertisements
Solution
तांबे आणि पितळ या धातूंनाही गंज लागतो, ज्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर हिरवट थर तयार होतो. जेव्हा तांबे किंवा पितळ हवेशी किंवा पाण्याशी संपर्कात येते, तेव्हा गंज होतो. हे टाळण्यासाठी कलईही प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेमध्ये तांबे आणि पितळाच्या वस्तूंवर टिनचे आवरण दिले जाते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
