English

कारण लिहा. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

कारण लिहा.

कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.

Give Reasons
Advertisements

Solution

कोरड्या रूमालाला पाण्यात बुडवले असता तो लगेच ओला होतो कारण तो पाणी पटकन शोषून घेतो. पण ओला रूमाल कोरडं होण्यासाठी वेळ लागतो, कारण त्यामधील पाणी बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे वाष्परूपात बाहेर पडावे लागते. बाष्पीभवन ही एक हळू प्रक्रिया आहे आणि ती सापेक्ष आर्द्रता यांसारख्या इतर घटकांवरही अवलंबून असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: बदल : भौतिक व रासायनिक - स्वाध्याय [Page 112]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 बदल : भौतिक व रासायनिक
स्वाध्याय | Q 3. उ. | Page 112
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×