हिंदी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - गती, बल व कार्य [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - गती, बल व कार्य - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: गती, बल व कार्य

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 102]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7 गती, बल व कार्य स्वाध्याय [Page 102]

1. अ.Page 102

रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(स्थिर, शून्य, बदलती, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते)

जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल, तर त्या वस्तूची चाल ______ असते.

1. आ.Page 102

रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(स्थिर, शून्य, बदलती, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते)

जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण ______ असते.

1. इ.Page 102

रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(स्थिर, शून्य, बदलती, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते)

______ ही राशी अदिश राशी आहे.

1. ई.Page 102

रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(स्थिर, शून्य, बदलती, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते)

______ म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर.

2.Page 102

आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्‍नांची उत्तरे द्या.

सचिन आणि समीर मोटरसायकलवरून A या ठिकाणाहून निघाले. B या फाट्यापाशी वळून C येथे काम करून CD मार्गे ते D या फाट्याशी आले व पुढे E येथे पोहोचले. त्यांना एकूण 1 तास एवढा वेळ लागला. त्यांचे A पासून E पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा. त्यावरून चाल काढा. A पासून E पर्यंत AE या दिशेने त्यांचा वेग किती होता? या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का?

3.Page 102

खालील/गटामधील शब्दांची योग्य जोडी B व C गटांतून निवडा.

A B C
कार्य न्यूटन अर्ग
बल मीटर सेमी
विस्थापन ज्यूल डाईन
4.Page 102

तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो. त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन यांबाबत स्पष्टीकरण द्या.

5. aPage 102

बल ही संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

5. bPage 102

कार्य ही संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

5. cPage 102

विस्थापन ही संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

5. dPage 102

वेग ही संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

5. ePage 102

त्वरण ही संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

5. fPage 102

अंतर ही संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

6.Page 102

एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू A पासून D कडे घरंगळत जात आहे. त्याची चाल 2 सेमी/सेकंद इतकी असून B येथे आल्यावर मागील बाजूने (पर्यंत त्याला सतत ढकलले. C पासून D येथे गेल्यावर त्याची चाल 4 सेमी/सेकंद झाली. B पासून C पर्यंत जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला, तर B व C दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा.

7. अ.Page 102

खालील उदाहरण सोडवा. 

एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 N बल लावले, तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले?

7. आ.Page 102

20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2N इतके बल लावल्यावर 50 मीटर सरळ रेषेत गेली, तेव्हा बलाने किती कार्य केले?

उपक्रम:

aPage 102

सर आयझॅक न्यूटन यांच्या बल व त्वरण संदर्भातील अभ्यासाच्या विविध माहितीचा संग्रह करा व शिक्षकांबरोबर चर्चा करा.

Solutions for 7: गती, बल व कार्य

स्वाध्याय
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - गती, बल व कार्य - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - गती, बल व कार्य

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 7 (गती, बल व कार्य) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 गती, बल व कार्य are गती व विश्रांती, अंतर व विस्थापन, वेग, वेगाचे प्रकार, वेगमान, वेगमानाचे प्रकार, त्वरण, बल व प्रवेग, न्यूटनचा गतीचा पहिला नियम, कार्य.

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions गती, बल व कार्य exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, गती, बल व कार्य सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×