Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| नैसर्गिक बदल | मानवनिर्मित बदल | |
| 1. | जे बदल निसर्गाद्वारे आपोआप घडतात आणि मानवी नियंत्रणाबाहेर असतात, त्यांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. | जे बदल मानवांनी केलेल्या क्रियेमुळे घडतात, त्यांना मानवनिर्मित बदल असे म्हणतात. |
| 2. | उदाहरणे: ऋतूंचा बदल, समुद्रातील भरती-ओहोटी, वनस्पतींचे वृद्धत्व इत्यादी. | उदाहरणे: इंधन जळवणे, केस कापणे, दिवे लावणे इत्यादी. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
