हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी  माझे आईबाबा अन्नपदार्थ जसे फळे आणि भाज्या थंड ठिकाणी ठेवतात.
  2. धान्ये, डाळी, इत्यादी अन्न वाळवून, सुकवून उकळून किंवा हवाबंद डब्यात ठेवतात.
  3. यामुळे अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, ते खराब होत नाही म्हणजेच अन्न सुरक्षित रहते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 2. इ. | पृष्ठ १५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×