हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

काय करावे बरं? बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काय करावे बरे?

बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये. त्यावर माश्‍या बसलेल्या असतातं. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्नसुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी.  इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 3. अ. | पृष्ठ १५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×