हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. दह्याची चव आंबट/कडवट लागत आहे. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.

दह्याची चव आंबट/कडवट लागत आहे.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

दही विरजवताना लावलेले विरजन खराब झाले असेल, तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते,. दद्याची साठवण योग्य त्या तापसानाला व्यवस्थित केली नसेल तरीं दही खराब होते. त्यामुळे कडवट दही फेकूनच द्यावे लागते. आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे. अन्नपदार्थांमध्ये जैविक आणि रासायनिक प्रतिक्रिया टाळण्यासाठी दही नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 6. ई. | पृष्ठ १५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×