हिंदी

Sociology [समाजशास्त्र] Official Board Paper 2024-2025 HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Sociology [समाजशास्त्र] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Arts (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 11th July 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. प्रश्नांच्या उजवीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत.
  3. चार गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरांत किमान चार मुद्दे अपेक्षित आहेत.
  4. प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे.

[20]१. | खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा.
[5]१. (अ) | खालील कंसांतील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा.
[1]१. (अ) (१)

______ हा शीख धर्माचा पवित्र धर्म ग्रंथ आहे.

भगवद्गीता

त्रिपिटक

गुरू ग्रंथ साहिब

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (२)

भारतीय खेड्यांमध्ये आजही ______ संबंधांचा पगडा आहे.

प्राथमिक

दुय्यम

औपचारिक

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (३)

डॉ. बी. एस. गुहा यांच्या मते भारतात ______ वांशिक गटाचे लोक राहतात.

चार

पाच

सहा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (४)

सामाजिक असमानतेमुळे ______ वाढीस लागते.

एकता

फुटीरता

एकजिनसीपणा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (५)

घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा ______ साली पारित करण्यात आला.

१९९५

२००५

२०११

२००२

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]१. (ब)
[1]१. (ब) (१)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

ब्राह्मो समाज - राजा राममोहन रॉय

आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती

सत्यशोधक समाज - आत्माराम पांडुरंग तर्खडकर

हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (२)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

जीवात्मावाद - एडवर्ड टेलर

चेतनावाद - रॉबर्ट मॅरेट

कुलप्रतिकवाद - जेम्स फ्रेझर

निसर्गवाद - कार्ल मार्क्स

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (३)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

वेग आणि अचूकता - शहरीकरण

विज्ञाननिष्ठता - आधुनिकीकरण

यांत्रिकीकरण - औदयोगिकीकरण

तत्त्वांची उदारता - जागतिकीकरण

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (४)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

भारतातील पहिली कामगार संघटना - बॉम्बे हिल हॅन्ड्स असोसिएशन

इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) - १९४७ 

नर्मदा बचाव आंदोलन - सुंदरलाल बहुगुणा

चिपको आंदोलन - अमृता देवी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (५)

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

धूम्रपान विरोधी कायदा - २००८ 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - २००९

प्रधानमंत्री कौशल विकास योजना - २०१५

स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह - २००६

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]१. (क)
[1]१. (क) (१)

चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहाः

शहरीकरण, लिंगभेद, जिल्हाधिकारी, पुरुषार्थ, लॉरेन्झ वॉन स्टीन, डॅनियल लर्नर

हिंदू जीवनाची चार ध्येये.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (२)
चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहाः
शहरीकरण, लिंगभेद, जिल्हाधिकारी, पुरुषार्थ, लॉरेन्झ वॉन स्टीन, डॅनियल लर्नर

अर्जित दर्जा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (३)

चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहाः

शहरीकरण, लिंगभेद, जिल्हाधिकारी, पुरुषार्थ, लॉरेन्झ वॉन स्टीन, डॅनियल लर्नर

ग्रामीण भागातून लोकांचे शहरांकडे स्थलांतर होण्याची प्रक्रिया.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]१. (क) (४)

चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहाः

शहरीकरण, लिंगभेद, जिल्हाधिकारी, पुरुषार्थ, लॉरेन्झ वॉन स्टीन, डॅनियल लर्नर

‘सामाजिक चळवळ’ ही संज्ञा सर्वप्रथम मांडणारा जर्मन समाजशास्त्रज्ञ.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (५)

चौकटीत दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहाः

शहरीकरण, लिंगभेद, जिल्हाधिकारी, पुरुषार्थ, लॉरेन्झ वॉन स्टीन, डॅनियल लर्नर

तृतीयपंथी व्यक्‍तींना भेडसावणारी समस्या.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]१. (ड)
[1]१. (ड) (१)

अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

शहरी भाग एकजिनसी स्वरूपाचा आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (२)

अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

१९७१ मध्ये भारतात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (३)

अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना मुंबईत झाली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (४)

अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

वृद्धत्व ही कृत्रिम प्रक्रिया आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (५)

अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

प्रादेशिकतावाद म्हणजे देशाऐवजी जाती प्रती निष्ठा बाळगणे होय.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]२. | खालील विषयांवर टिपा लिहा. (कोणत्याही दोन)
[4]२. (१)

टिपा लिहा:

वसाहतवादाचा (ब्रिटिश सत्तेचा) भारतीय समाजावर झालेला परिणाम.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (२)

खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा.

आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये

Concept: undefined - undefined
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
[4]२. (३)

खालील विषयावर टिपा लिहा.

सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये

Concept: undefined - undefined
Chapter:
[12]३. | खालील मध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन).
[4]३. (१)

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (२)

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (३)

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

भाषावाद आणि प्रादेशिकवाद

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (४)

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

शहरीकरण आणि औदयोगिकीकरण

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[4]३. (५)

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे व्यसन

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]४. | खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा (कोणत्याही दोन).
[4]४. (१)

खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.

आश्रम व्यवस्था

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]४. (२)

खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा:

संप्रदायवाद

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]४. (३)

खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा:

अंकिकृतकरण

Concept: undefined - undefined
Chapter:
[12]५.
[4]५. (अ)

खालील सकल्पना चित्र पूर्ण करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]५. (ब) | खालील विधाने 'सत्य' की 'असत्य' आहेत हे सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन):
[4]५. (ब) (१)

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे हे सकारण स्पष्ट करा:

भारतातील आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (ब) (२)

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे हे सकारण स्पष्ट करा:

जागतिकीकरणाने व्यक्तीला अधिक भौतिकवादी बनवले आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (ब) (३)

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे हे सकारण स्पष्ट करा:

एखाद्या व्यक्तीची वेशभूषा पद्धती त्याच्या आधुनिकतेची उंची वाढविते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]६.
[6]६. (अ)

खालील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

भारतीय चित्रपटाच्या प्रारंभ, प्रसार आणि जडणघडणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एकेकाळी मूक चित्रपट काढले जात. अशा चित्रपटात पडद्यावरचे चित्र पाहून प्रेक्षक चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायचा आहे त्याचा अर्थ लावत असत. नंतरचा काळ दृकश्राव्य चित्रपटांचा होय. त्यानंतर कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) चित्रपट आणि नंतर रंगीत चित्रपट निर्माण होऊ लागले.

आर्थिक दृष्ट्या ज्यांना परवडते ते चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात, काहीजण घरीच दूरदर्शनवर चित्रपट पाहतात. चित्रपटांच्या कथांनी सर्वांचे मनोरंजन होते. चित्रपटांतून, कल्पना, विचारधारा, शोकांतिका, एखादा विशिष्ट, विषय किंवा मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात. आता सगळेजण आंतरजालावर (इंटरनेट) किंवा मोबाईल फोनवरही चित्रपट पाहू शकतात. चित्रपटांतून प्रेक्षकांना काही सुप्त अथवा थेट संदेश द्यावयाचे असतात. काहींच्या हे संदेश लक्षात येतात तर काहींच्या येत नाहीत.

“चित्रपटात भूमिका साकारण्याचे कसब असलेला/असलेली नट/नटी यांखेरीज चित्रपटनिर्मिती आणि चित्रपटाचे विपणन यामध्ये अनेकांचा हातभार लागतो. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथालेखक, रचनाकार, वेषभूषाकार, ध्वनी संयोजक, मेकअप करणारे कलाकार, उत्कृष्ट रचना उभी करण्यात प्रावीण्य असणारे, भूमिकांसाठी कलाकारांची निवड करणारे, संगीतकार, इत्यादींचा समायेश असतो. असे अनेक पैलू अभ्यासण्यासाठी दृक समाजशास्त्र, जन संप्रेषण समाजशास्त्र आणि विपणन समाजशास्त्र असे विषय उपयुक्त ठरतात. माहितीचा स्त्रोत म्हणून आजही चित्रपटांची अनेकांगी भूमिका आहे. चित्रपट कथा आणि चित्रपटाचे प्रकार वाढतच आहेत. आता चित्रपट केवळ ठराविक साच्याच्या प्रेमकथा किंवा लिंगभावात्मक साचेबद्ध प्रतिमा घेऊन केल्या जाणाऱ्या कथापुरते गर्यादित नाहीत. चित्रपटांगुळे एकीकडे गोठी उलथापालथ होऊ शकते किंवा नव्या विषयाकरिता रूचीही निर्गाण होऊ शकते. आता चित्रपटांच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भर पडली आहे. त्यामुळे विविध विषयांवर चित्रपट निघत असल्याने अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

प्रश्नः

  1. चित्रपट निर्मिती है सांघिक कार्य कसे आहे?     [1]
  2. चित्रपटांच्या समाजातील भूमिकेची चर्चा करा.     [1]
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (ब) | आपले व्यक्तिगत मत (प्रतिसाद) नोंदवा (कोणतेही एक):
[4]६. (ब) (१)

आपले व्यक्तिगत मत नोंदवा.

जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली.

Concept: undefined - undefined
Chapter: [1] भारतीय समाजाचा परिचय
[4]६. (ब) (२)

आपले व्यक्तिगत मत (प्रतिसाद) नोंदवा:

वयोवृद्ध पालकांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे नकारात्मक परिणाम काय असू शकतात?

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]७. | खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर २५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
[10]७. (१)

खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.

नागर समुदाय अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यापैकी कोणत्याही पाच समस्या विशद करून, त्या सोडविण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]७. (२)

खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.

आपण अद्याप बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहोत. या समस्येचे परिणाम सांगून ती सोडविण्यासाठी उपाय सुचवा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Sociology [समाजशास्त्र] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Sociology [समाजशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Sociology [समाजशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Sociology [समाजशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×