Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
विकल्प
वेग आणि अचूकता - शहरीकरण
विज्ञाननिष्ठता - आधुनिकीकरण
यांत्रिकीकरण - औदयोगिकीकरण
तत्त्वांची उदारता - जागतिकीकरण
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: वेग आणि अचूकता - शहरीकरण
योग्य जोडी: वेग आणि अचूकता - अंकीकृतकरण
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
